महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवीन योजना
सिंचनासाठी १० हजार कोटींची तरतूद
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन सिंचन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
WhatsApp ग्रुप जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी