दिल्लीत भारत-अमेरिका द्विपक्षीय बैठक
व्यापार आणि सुरक्षेवर चर्चा
दिल्ली येथे भारत आणि अमेरिकेदरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत व्यापार, सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली.
WhatsApp ग्रुप जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी