पुण्यात मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी
हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट
हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
WhatsApp ग्रुप जॉइन करा
ताज्या बातम्यांसाठी